तसेच या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका. मी या व्हिडीओ मध्ये एक गेम सुरवाती पासून कसा डेवेलोप केला जातो ते दाखवले आहे. तसेच याच गेमचे एक व्हर्जन मी MIT च्या Scratch च्या वेबसाईट वर अपलोड केले आहे. ते देखील तुम्ही या लिंक वर पाहू शकता.
जर तुम्ही मी MIT चे Scratch चे सोफ्टवेअर तुमच्या कॉम्पुटर वर इंस्टाल केले नसेल तर ते तुम्ही या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करू शकता.
कोई टिप्पणी नहीं:
टिप्पणी पोस्ट करें