Kodu Game Lab Tutorials in Marathi
कोडू गेम लॅॅब  हे एक फ्री 3D  गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत आहे. या व्हिडिओजमध्ये मी कोडू बद्दल जे काही सांगेन त्याची फाईल .kodu2 एक्सटेंशनवाली मी तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल करत आहे.  ही एक जिप फाईल आहे, याला डाउनलोड करून अनजिप करा आणि आपल्या कॉम्प्युटर वर सेव्ह करा.

जर तुमच्या कॉम्प्युटर वर कोडू गेम लॅॅब इंस्टाल केलेला असेल तर डाउनलोड केलेल्या .kodu2 फाईल वर डबल क्लिक करून तुम्ही तो ट्युटोरिअल डायरेक्टली प्ले करू शकता.

जर तुम्ही अजून कोडू गेम लॅॅब इंस्टाल केलेला नसेल तर खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता.

https://www.kodugamelab.com/ 

माझ्या सर्व कोडू गेम लॅॅब ट्युटोरिअल्सची  जिप फाईल तुम्ही येथून डाउनलोड करू शकता  Download Kodu Tutorials

टिप्पण्या