HTML मध्ये टेक्स्ट फॉरमॅटिंग

HTML मध्ये अक्षरांना वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येते. ते म्हणजे bold, italic, emphasized वगैरे. यासाठी वेगवेगळे टॅग वापरले जातात. यांना HTML चे फॉरमॅटिंग एलिमेंट्स म्हणतात. यांचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांची उदहारणे तुम्ही खाली पाहू शकता.

HTML Text Formatting Examples


टिप्पण्या