HTML मध्ये कोटेशन

एखादा लेख लिहिताना आपल्याला त्यामध्ये एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने यापूर्वी जे सांगितले आहे ते उधृत करायचे असेल तर तर उदहरण आपण डबल कोटेशन मार्क वापरून लिहू शकतो. HTML मध्ये यासाठी q and /q हे टॅग वापरले जातात.उदाहरणार्थ ओशो रजनीश म्हणतात , "The less people know, the more stubbornly they know it" हे html मध्ये आपण खालील प्रमाणे लिहू शकतो.
कोटेशन जर लांब असेल तर blockquote या टॅग चा वापर होतो. यामधे cite वापरून हे कोटेशन जर एखाद्या वेब साईट वरून घेतले असेल तर त्याचा उल्लेख करता येतो. HTML मध्ये abbreviations

जेव्हा आपण एखाद्या नावाचे शॉर्ट फॉर्म लिहितो तेव्हा वाचकांच्या सोयीसाठी त्या नावाचे फुल फॉर्म पण लिहिणे चांगले असते. HTML मध्ये ते अशा प्रकारे लिहिता येते.
HTML मध्ये address कसा लिहावा

एखाद्या वेब पेज वर तुम्हाला तुमचा किंवा इतर कुठला पत्ता लिहायचा असेल तर त्यासाठी address या टॅग चा वापर करता येतो. उदाहरणार्थ.
HTML मध्ये Bi-directional override


टिप्पण्या