HTMLमध्ये कॉमेंट्स कसे लिहावे

जेव्हा आपण कोडींग करतो त्यावेळी आपल्याला काही वेळा काही ठिकाणी नोंदी करून ठेवावे लागते. कोड मधील एखाद्या भागात काही अपूर्ण राहिले असेल किंवा कोडचा तो भाग ज्या गोष्टीशी संबंधित आहे त्याची नोंद करावीशी वाटेल तर त्यासाठी कॉमेंट्स चा वापर केला जातो. हे कॉमेंट्स फक्त कोड पाहतानाच दिसतात ते वेब पेज वर दिसून येत नाहीत.

HTML मध्ये कॉमेंट्स साठी खालील टॅग्स चा वापर केला जातो.
या टॅग्स चा वापर अपूर्ण कोड, किंवा पुढे कधी तरी वापरण्यासाठी लिहून ठेवलेला कोड झाकून ठेवण्यासाठी देखील केला जातो.

टिप्पण्या