फ्रोजन - अवर ऑफ कोड

या अवर ऑफ़ कोड एक्सरसाइज चे नाव आहे फ्रोजन - अन्ना आणि एलसा सोबत कोडिंग. वय वर्षे सहा आणि त्यावरील मुलांना खेळामधून कॉम्प्युटर प्रोग्रामिंग कसे केले जाता याची माहिती देण्यासाठी हे एक्सरसाइज बनवले गेले आहे.  तसेच सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी देखील कॉम्प्युटर प्रोग्रामिंग कसे केले जाते याबद्दल सुबक आणि सोप्या मांडणीने दिलेली माहिती आल्हाददायक ठरेल.

यामध्ये तुम्ही फ्रोजन नावाच्या सिनेमातील दोन पात्रासोबत बर्फाच्या पृष्ठभागावर वेगवेगळे डिजाईन बनवणे शिकाल. यामध्ये वीस लेवल्स आहेत. आपण या एक्सरसाइजची सुरुवात खाली दिलेल्या लिंकवरून करू शकता.

https://studio.code.org/s/frozen/stage/1/puzzle/1

खाली या अवर ऑफ कोड मधील प्रत्येक लेवलचे सुरवातीचे आणि त्यानंतर लेवल पूर्ण झाल्यानंतरची  चित्रे दाखवलेली आहेत. त्याच बरोबर प्रत्येक लेवल पूर्ण करण्यासाठी केले जाणारे कोडींग ही दिलेले आहे. तुम्ही हे अवर ऑफ कोड स्वतः पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि कुठे अडल्यास या पानावर त्या लेवलचे उत्तर पहा.

Level 1





Level 2





Level 3




Level 4





Level 5




Level 6




Level 7





Level 8





Level 9





Level 10





Level 11




Level 12




Level 13





Level 14




Level 15






Level 16






Level 17






Level 18





Level 19





Level 20






टिप्पण्या