https://studio.code.org/s/course4/stage/9/puzzle/1
या लेवलला पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखाद्या लेवलला सॉल्व करताना काही अडचण आल्यास त्याची उत्तरे तुम्ही या पानावर पाहू शकता.
यामध्ये अकरा लेवल आहेत. खाली प्रत्येक लेवलचे चित्र आणि त्याला पूर्ण करण्याचे कोडिंग दिलेले आहे. या चित्रामध्ये तुम्हाला एक मधमाशी दिसते. आणि फुलांची चित्रे दिसतात. आपल्याला या मधमाशीला फुलामधून पराग गोळा करण्यासाठी मदत करावी लागते. आपल्याला प्रोग्रामिंग करून हे पूर्ण करावे लागते. .
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें