लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - कोर्स 4 # प्ले लॅब - फॉर लूप्स

ही ब्लॉग पोस्ट code.org वरील code studio मधील विनामूल्य कोर्सेस पूर्ण करू इच्छिणाऱ्या  मुला-मुलींना मदत करण्यासाठी बनविलेली आहे. या पानावर Code Studio मधील चौथ्या कोर्सच्या अकराव्या स्टेजबद्दल माहिती दिलेली आहे. याचे नाव आहे प्ले लॅब फॉर लूप्स. यामध्ये फॉर लूप्स वापरण्याचा सराव करवून घेतला जातो. चौथ्या कोर्स मधील अकराव्या स्टेजचे लिंक खाली दिलेले आहे. तुम्ही code.org  वर अकाउंट उघडले असेल तर त्यामध्ये लॉग इन करून हे पान उघडू शकता.

https://studio.code.org/s/course4/stage/11/puzzle/1

हे लेवल्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या लेवलला सॉल्व्ह करताना काही अडचण आल्यास त्या लेवलचे उत्तर तुम्ही या पानावर पाहू शकता.

यामध्ये फक्त तीन लेवल आहेत. खाली प्रत्येक लेवलचे चित्र आणि त्याला पूर्ण करण्यासाठी आवश्यक कोडिंग दिलेले आहे.


Level 1



Level 2




Level 3




टिप्पण्या