ही ब्लॉग पोस्ट code.org वरील code studio मधील विनामूल्य कोर्सेस पूर्ण करू इच्छिणाऱ्या मुला-मुलींना मदत करण्यासाठी बनविलेली आहे. या पानावर Code Studio मधील चौथ्या कोर्सच्या बाराव्या स्टेजबद्दल माहिती दिलेली आहे. याचे नाव आहे आर्टिस्ट फंक्शन्स. यामध्ये वेगवेगळ्या आकृत्या काढण्यासाठी फंक्शन्सचा वापर केला जातो. चौथ्या कोर्स मधील या बाराव्या स्टेजचे लिंक खाली दिलेले आहे. तुम्ही code.org वर अकाउंट उघडले असेल तर त्यामध्ये लॉग इन करून हे पान उघडू शकता.
https://studio.code.org/s/course4/stage/12/puzzle/1
हे लेवल्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या लेवलला सॉल्व्ह करताना काही अडचण आल्यास त्या लेवलचे उत्तर तुम्ही या पानावर पाहू शकता.
यामध्ये तेरा लेवल आहेत. खाली प्रत्येक लेवलचे चित्र आणि त्याला पूर्ण करण्यासाठी आवश्यक कोडिंग दिलेले आहे. .
Level 1
Level 2
Level 3
Level 4
Level 5
Level 6
Level 7
Level 8
Level 9
Level 10
Level 11
Level 12
Level 13
कोई टिप्पणी नहीं:
टिप्पणी पोस्ट करें