https://code.org/starwars
यामध्ये एकूण पंधरा लेवल्स आहेत. तुम्हाला एका रोबोटच्या हालचाली प्रोग्राम करायच्या असतात. त्याच बरोबर एखाद्या कॉम्प्युटर गेम मधील वेगवेगळ्या बाबी, जसे त्यामधील पात्रे, बॅकग्राउंड, पॉइंट्स केव्हा मिळतील आणि कमी होतील ते ठरवणे इत्यादी बाबी तुम्हाला प्रोग्रामिंग करून नियंत्रित करता येतात.
खाली या स्टार वार्स अवर ऑफ कोड मधील प्रत्येक लेवल चे सुरवातीचे आणि त्यानंतर लेवल पूर्ण झाल्यानंतरचे किंवा लेवलची अॅक्शन चालू असतानाची चित्रे दाखवलेली आहेत. त्याच बरोबर प्रत्येक लेवल पूर्ण करण्यासाठी केले जाणारे कोडींग ही दिलेले आहे. तुम्ही हे अवर ऑफ कोड स्वतः पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि कुठे अडल्यास या पानावर त्या लेवलचे उत्तर पहा.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें