लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 3 # Bee Debugging

हा Code.org वरील Code Studio मधील तीसऱ्या कोर्सचा चौदावा स्टेज आहे. याचे नाव आहे बी डी-बगिंग. यामध्ये तेरा लेवल आहेत त्यापैकी बारा लेवल हे कोडिंग च्या प्रॅक्टिस साठी आहेत आणि तेरावा लेवल हा एक प्रश्न आहे .


https://studio.code.org/s/course3/stage/14/puzzle/1

येथे आपल्याला कोड मधील चुका शोधून त्या दूर कराव्या लागतात. यामध्ये आपल्याला एका  मध माशीला फुलांमधून पराग गोळा करून मध बनवण्यासाठी मदत करावी लागते.
खाली प्रत्येक लेवलचे चित्र आणि ते पूर्ण करण्यासाठी लागणारे कोडिंग दाखवलेले आहे.

Level 1



Level 2


Level 3



Level 4





Level 5



Level 6



Level 7




Level 8




Level 9




Level 10



Level 11



Level 12




तेरावा लेवल शेवटचा आहे. येथे आपल्याला एका प्रश्नाचे योग्य उत्तर निवडायचे असते. 

टिप्पण्या