लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course3 # Farmer While Loops

हा Code.org च्या Code Studio मधील तिसऱ्या कोर्सचा बारावा स्टेज आहे. याचे नाव आहे फार्मर व्हाईल लूप्स. यामध्ये सर्व नऊ लेवल हे कोडिंगच्या सरावाचे आहेत.
https://studio.code.org/s/course3/stage/12/puzzle/1

येथे आपल्याला व्हाईल लूप्स वापरून कोडिंग करावे लागते. यामध्ये चित्रात शेतात काम करणारी एक व्यक्ती दिसते. व्हाईल लूप्स वापरून त्याची हालचाल करणे, खड्ड्यात माती भरणे आणि ढिगाऱ्यातून माती काढणे अशी कामे करवून घेता येतात. खाली प्रत्येक लेवलचे चित्र आणि तो लेवल पूर्ण करण्यासाठी योग्य कोडिंग दिलेले आहे.  

Level 1Level 2Level 3Level 4Level 5Level 6Level 7Level 8Level 9टिप्पण्या