लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 3 # Artist Nested Loops

हा Code.org च्या Code Studio मधील तिसऱ्या कोर्सचा अकरावा स्टेज आहे. याचे नाव आहे आर्टिस्ट नेस्टेड लूप्स. यामध्ये बारा लेवल असून अकरा लेवल हे कोडिंगच्या सरावाचे आहेत.
https://studio.code.org/s/course3/stage/11/puzzle/1

येथे आपल्याला नेस्टेड लूप्स वापरून वेगवेगळ्या आकृत्या काढण्याबद्दल माहिती दिली जाते आणि सराव करवून घेतला जातो. Level 1

Level 2
Level 3

Level 4
Level 5
Level 6

Level 7


Level 8

Level 9
 Level 10
Level 11

शेवटचा लेवल प्रश्नोत्तराचा आहे.

टिप्पण्या