लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 2 # artist nested loops

हा Code.org Code studio मधील दुसऱ्या कोर्सचा एकोणिसावा भाग आहे. यामध्ये तुम्हाला नेस्टेड लूप्सच्या सहाय्याने वेगवेगळ्या आकृत्या कश्या काढाव्या याची माहिती दिली जाते. यामध्ये एकूण तेरा लेवल्स आहेत.
https://studio.code.org/s/course2/stage/19/puzzle/1

येथे तुम्हाला बारा लेवल मधील अपूर्ण चित्रे, त्यांना पूर्ण करण्यासाठी वापरावा लागणारा कोड आणि पूर्ण झालेली चित्रे दिसत आहेत. 

Level 1


Level 2


Level 3
Level 4Level 5


Level 6


Level 7Level 8Level 9Level 10Level 11Level 12शेवटच्या लेवलमध्ये तुम्हाला स्वतःच कोणतेही चित्र काढण्यासाठी सांगितलेले आहे.

टिप्पण्या