लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 3 # Maze

या लेखापासून आपण Code.org च्या Code Studio मधील तिसऱ्या कोर्सला सुरवात करू. जर तुम्ही या पूर्वीचा कोर्स पूर्ण केला असेल तर हा कोर्स तुम्हाला अवघड वाटणार नाही.
हा या कोर्सचा दुसरा स्टेज आहे. याचे नाव आहे मेझ. यामध्ये पंधरा लेवल असून पहिले तेरा लेवल हे कोडिंग साठी असून शेवटचे दोन लेवल प्रश्नोत्तराचे आहेत. याची थीम प्लांट्स व्हर्सेस झोम्बीज या गेमची आहे. यामध्ये तुम्हाला प्रत्येक लेवल मध्ये एका झोम्बिला एका सूर्यफुलापर्यंत पोहोचण्यासाठी कोडिंग करावी लागते. त्याला एका मेझ मधून रस्ता काढावा लागतो आणि वाटेत असणाऱ्या खतरनाक वनस्पतींना टाळावे पण लागते. 

https://studio.code.org/s/course3/stage/2/puzzle/1

खाली तुम्हाला प्रत्येक लेवल मधील मेझचे चित्र आणि ते पूर्ण करण्यासाठी करावे लागणारे कोडिंग पण दिसते.    

Level 1


Level 2


Level 3Level 4Level 5
Level 6Level 7Level 8Level 9Level 10Level 11Level 12Level 13
टिप्पण्या