लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 3 # Bee Conditionals

हा Code.org च्या Code Studio मधील तिसऱ्या कोर्सचा सातवा स्टेज आहे. याचे नाव आहे बी कंडीशनल्स . यामध्ये दहा लेवल असून नऊ लेवल हे कोडिंगच्या सरावाचे आहेत.
https://studio.code.org/s/course3/stage/7/puzzle/1

येथे आपली कंडीशनल स्टेटमेंटशी ओळख होते . येथे तुम्हाला if else हा कंडीशनल स्टेटमेंट कसा लिहावा व त्यापासून फंक्शन मध्ये कोडिंग कसे करता येते याचा सराव होतो.Level 1
Level 2


Level 3


Level 4Level 5Level 6Level 7
Level 8
Level 9
शेवटचा लेवल प्रश्नोत्तराचा आहे. यामध्ये दिलेल्या उत्तरामधून बरोबर उत्तर निवडावे लागते.

टिप्पण्या