लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 3 # Functions

हा Code.org च्या Code Studio मधील तिसऱ्या कोर्सचा पाचवा स्टेज आहे. याचे नाव आहे फक्शंस . यामध्ये दहा लेवल असून पहिले नऊ लेवल हे कोडिंगच्या सरावाचे असून शेवटचा लेवल प्रश्नोत्तराचा आहे. 
https://studio.code.org/s/course3/stage/5/puzzle/1

येथे आपली फक्शंसची ओळख होते. प्रोग्राम मध्ये एखादा कोडचा ब्लॉक वेगळा लिहून त्याला एखादे नाव दिले जाते आणि हा कोड मुख्य प्रोग्राम मध्ये त्याच्या नावाने जोडला जातो. 
फक्शंस मुळे वारंवार वापरल्या जाणाऱ्या कोडला वेगळे लिहून मुख्य प्रोग्राम मधील कोडची लांबी कमी करण्यासाठी मदत होते. 


खाली तुम्हाला प्रत्येक लेवल मधील अपूर्ण चित्र आणि ते पूर्ण करण्यासाठी करावे लागणारे कोडिंग व पूर्ण झालेले चित्र पण दिसते.    

Level 1








Code for Level 2
 (draw a square is a defined function which is coded separately)


Code for Level3


Level 4




Level 5 


  (draw a hexagon is a defined function which is coded separately)



Level 6




Level 7 


 (draw a flower is a defined function which is coded separately)


Level 8 

 (draw a snowflake is a defined function which is coded separately)




Level 9





 (big gear and small gear are defined functions which are coded separately)



टिप्पण्या