लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 3 # Bee Functions
हा Code.org च्या Code Studio मधील तिसऱ्या कोर्सचा सहावा स्टेज आहे. याचे नाव आहे बी फक्शंस . यामध्ये अकरा लेवल असून सर्व लेवल हे कोडिंगच्या सरावाचे आहेत.
https://studio.code.org/s/course3/stage/6/puzzle/1
येथे आपली फक्शंसची ओळख होते. प्रोग्राम मध्ये एखादा कोडचा ब्लॉक वेगळा लिहून त्याला एखादे नाव दिले जाते आणि हा कोड मुख्य प्रोग्राम मध्ये त्याच्या नावाने जोडला जातो. फक्शंस मुळे वारंवार वापरल्या जाणाऱ्या कोडला वेगळे लिहून मुख्य प्रोग्राम मधील कोडची लांबी कमी करण्यासाठी मदत होते.

Level 1
Level 2
Here in this level collecting nectar two times is converted as a function which is coded separately and the name of the function is included in the main program.
Level 3
Here get5 is a function defined which collects nectar five times. The name of the function get5 is used within the main program.
Level 4
Here a few movements are defined as a function. These movements are repeated again and again, therefore coding them separately as a function will reduce the amount of coding in the main program.
Level 5
Level 6
From this level onward you are asked to code the function. This will help you to learn how the coding for a function is done.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा