लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course2 # Play Lab

हा Code.org Code studio मधील दुसऱ्या कोर्सचा सतरावा भाग आहे. याच्या मध्ये तुम्हाला एक अॅनिमेशन बनवण्याची माहिती दिली जाते. यामध्ये एकूण अकरा लेवल आहेत. प्रत्येक लेवलमध्ये अॅनिमेशनमधील  वेगवेगळ्या इव्हेन्ट्स आणि अॅक्शन्सची माहिती दिली जाते.

हा भाग तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून पाहू शकता. 
https://studio.code.org/s/course2/stage/17/puzzle/1

यातील दहा लेवल मध्ये तुम्हाला याचे प्रशिक्षण मिळते आणि अकराव्या लेवल मध्ये तुम्ही एक स्टोरी डिझाईन करू शकता. खालील चित्रामधे याचा अकरावा लेवल दिसतो. चित्रावर क्लिक करून तुम्ही त्याला एनलार्ज करून पाहू शकता.  



टिप्पण्या