बुधवार, 6 जनवरी 2016

लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 3 # Artist

हा Code.org च्या Code Studio मधील तिसऱ्या कोर्सचा दुसरा स्टेज आहे. याचे नाव आहे आर्टिस्ट. यामध्ये पंधरा लेवल असून पहिले बारा लेवल हे कोडिंगच्या सरावाचे असून नंतरचे दोन लेवल प्रश्नोत्तराचे आहेत. 
https://studio.code.org/s/course3/stage/2/puzzle/1

खाली तुम्हाला प्रत्येक लेवल मधील अपूर्ण चित्र आणि ते पूर्ण करण्यासाठी करावे लागणारे कोडिंग व पूर्ण झालेले चित्र पण दिसते.    Level 1
Level 2

Level 3
Level 4

Level 5


Level 6
Level 7

Level 8

Level 9
Level 10
Level 11

Level 12
यानंतरचे दोन लेवल प्रश्नोत्तराचे आहेत आणि त्यानंतर शेवटचा लेवल तुम्हाला हवे ते काढण्यासाठी राखलेला आहे. कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें