लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 2 # Artist Loops

येथे आपण Code.org या वेबसाईटवरील कोड स्टूडियो या विभागातील दुसऱ्या कोर्सच्या आर्टिस्ट लूप्स या स्टेजविषयी माहिती घेऊ.  या वेबसाईटवर तुम्ही जर अकाउंट उघडला असेल तर खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही या स्टेजच्या पानावर जाऊ शकता.     

https://studio.code.org/s/course2/stage/7/puzzle/1

या ठिकाणी तुम्हाला प्रोग्रामिंग करून वेगवेगळ्या आकृत्या कश्या काढता येतात याची माहिती मिळते. या कोर्सच्या प्रत्येक लेवल मध्ये आवश्यक माहिती दिलेली आहे. खालील चित्रामध्ये वेगवेगळ्या अँगल वर काढलेल्या रेषा दाखवलेल्या आहेत. 

खाली एक अपूर्ण आकृती आणि ती पूर्ण करण्यासाठी वापरलेला कोड दाखवलेला आहे

Level 1खाली प्रत्येक लेवल मध्ये दाखवलेल्या अपूर्ण आकृत्या, त्या पूर्ण करण्यासाठी वापरलेला कोड आणि पूर्ण झालेल्या आकृत्या दाखवलेल्या आहेत
Level 2Level 3
Level 4


Level 5
Level 6

Level 7
Level 8

Level 9

Level 10
Level 11
Level 12

यानंतर चा लेवल हा तुम्हाला वाटेल ती आकृती काढण्यासाठी आहे.यानंतरचे तीन लेवल प्रश्नोत्तराचे आहेत. यामध्ये तुम्हाला दिलेल्या उत्तरामधून अचूक उत्तर निवडावे लागते  


टिप्पण्या