लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 2 # Bee Loops

या आर्टिकल मध्ये आपण बी लूप्स बद्दल माहिती घेऊ. येथे तुम्हाला प्रोग्रामिंग चे लूप स्ट्रक्चर वापरून मधमाशीला फुलातील परागकण गोळा करून मध बनवायचे असते. मधमाशीला पुढे जाण्यासाठी "Move Forward" वळण्यासाठी "turn right" "turn left", पराग गोळा करण्यासाठी "get nectar" आणि मध बनवण्यासाठी "make honey" हे कमांड्स आहेत. तुम्हाला हे सारे कमांड्स लूप मध्ये वापरता येतात. गुलाबी रंगाचा "repeat" या नावाचा ब्लॉक लूप साठी वापरता येतो.
यामध्ये टाईप करून किती वेळा प्रोग्राम रिपीट करायचे हे तुम्ही ठरवू शकता. खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही या स्टेजचा वेब पेज उघडू शकता. पण त्यासाठी तुम्ही या वेब साईटवर अकाउंट उघडून त्यात लॉग इन केले पाहिजे.

आता येथे प्रत्येक लेवलची चित्रे आणि ते लेवल पूर्ण करण्यासाठी लागणारे कोडिंग दिलेले आहे.
Level 1
Level 2Level 3Level 4Level 5Level 6Level 7Level 8Level 9Level 10Level 11Level 12

शेवटचा लेवल प्रश्नोत्तराचा आहे.

टिप्पण्या