मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 2 # Bee Debugging

या पूर्वीच्या आर्टिकल मध्ये आपण बी लूप्स बद्दल माहित घेतली. या स्टेज मध्ये आपल्याला बी लूप्स च्या प्रोग्राम्स ची डी-बगिंग करावी लागते. यामधील प्रत्येक लेवलमध्ये काही प्रोग्रामचा कोड लिहिलेला असतो. स्टेप बटण दाबल्यावर त्या प्रोग्राम चा एक स्टेप एक्सिक्युट होतो. तुम्हाला दिलेल्या प्रोग्राम मधील चुका शोधून काढाव्या लागतात. तुम्ही अनावश्यक ब्लॉक डिलीट करू शकता किंवा आवश्यक असलेला ब्लॉक जोडू शकता.   

खाली या स्टेज मधील लेवल्स चे चित्र आणि डीबग केलेला कोड दिलेला आहे.Level 1Level 2
Level 3Level 4Level 5Level 6Level 7Level 8Level 9Level 10Level 11

टिप्पण्या