लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 2 # Maze Loops

हा Code.org या वेबसाईटवरील दुसऱ्या कोर्सचा सहावा स्टेज आहे. यामध्ये तुम्हाला कोड ब्लॉक्सचा वापर करून मेझ मधून रस्ता बनवण्यासाठी कोडिंग करावी लागते. या स्टेज मध्ये दोन थीम आहेत  अँग्री बर्ड्स आणि प्लांट्स व्हर्सेस झोम्बिज. तुम्ही या वेबसाईटवर तुमच्या अकाउंटमध्ये लॉगइन करून या स्टेजची सुरवात करू शकता

https://studio.code.org/s/course2/stage/6/puzzle/1

या स्टेजमध्ये एकूण चौदा लेवल आहेत ज्यामध्ये बारा लेवलमध्ये कोडिंग पझल्स आहेत आणि शेवटचे दोन लेवल्स प्रश्नोत्तराचे आहेत. खाली तुम्हाला प्रत्येक लेवलचा मेझ आणि त्याच्या उत्तराचा कोड दिलेला आहे. या स्टेजमध्ये काही लेवल्स च्या कोडसाठी लूपमध्ये लूपचा वापर केलेला आहे. 


Level 1

अँग्री बर्ड्स थीम 

Level 2Level 3


Level 4


Level 5

प्लांट्स व्हर्सेस झोम्बिज थीम


Level 6


Level 7


Level 8


Level 9


Level 10


Level 11टिप्पण्या