लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 2 # Artist Sequence

हा Code.org या वेबसाईट वरील दुसऱ्या कोर्सचा चौथा स्टेज आहे. यामध्ये तुम्हाला कोड ब्लॉक्सचा वापर करून सरळ रेषा आणि ठराविक अँगल मध्ये रेषा कशा काढाव्यात याचा सराव करता येतो. तुम्हाला या वेबसाईट वर तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करून या स्टेजची सुरवात करता येते
https://studio.code.org/s/course2/stage/4/puzzle/1   

खाली तुम्हाला या स्टेजमधील प्रत्येक लेवलचे चित्र आणि ते पूर्ण करण्यासाठी जे कोडिंग करावे लागेल ते ही दिसेल. तुम्ही पहिल्यांदा हे लेवल स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा आणि पूर्ण करताना काही अडचण आल्यास येथे उत्तर पहा.

Level 1


Level 2Level 3


Level 4
Level 5


Level 6Level 7
Level 8
Level 9
यानंतरच्या म्हणजे दहाव्या लेवलमध्ये तुम्हाला रिकामा कॅनव्हास दिला जातो आणि मध्यभागातील कोड ब्लॉक्सचा वापर करून तुम्ही हवे ते चित्र काढू शकता. तर अकरा आणि बारा क्रमांकाचे लेवल्स प्रश्नोत्तराचे आहेत. 

टिप्पण्या