पिरीऑडिक टेबल

तुमच्यापैकी बऱ्याच जणांना अभ्यासक्रमात पिरीऑडिक टेबल ची माहिती झालेली असेल. जर तुम्हाला तुमच्या स्मार्ट फोनवर पिरीऑडिक टेबल मधील एलिमेंट ची सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्हाला एक अॅप इंस्टाल करता येयील.

तुमच्या फोनवर Play Store मध्ये  Apps या सदराखाली खालील नाव सर्च करा.

"Periodic Table"

त्यानंतर सर्च रिझल्ट मध्ये खालील नाव पहा
Periodic Table
Socratica LLC

हे एक फ्री अॅप आहे. तुम्ही तुमच्या फोनवर हे इंस्टाल करू शकता.
इंस्टाल केल्यावर याचा आईकॉन असा दिसेल.

हे अॅप उघडल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल.
त्यामधील  टेबल  मेनू वर टच केल्यास स्क्रीन वर पिरीऑडिक टेबल दिसेल.
आता पिरीऑडिक टेबल मधील कुठल्याही एलीमेंट ला टच केल्यास तुम्हाला त्या एलिमेंट ची सविस्तर माहिती स्क्रीन वर दिसेल, माहिती वाचण्यासाठी स्क्रोल डाऊन करा. प्रत्येक एलेमेंत बद्दल जवळ जवळ चार ते पाच पेज इतकी माहिती दिलेली आहे.

टिप्पण्या