फळे आणि भाजीपाल्याची माहिती देणारे प्रीमियम सोफ्टवेअरचे अॅप
आज आपण फळे आणि भाजीपाल्याची माहिती देणाऱ्या premium software या कंपनीच्या अॅप ची माहिती घेऊ. हे अॅप विनामूल्य आहे. यामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या 48 फळे व 42 भाजीपाल्याची चित्रे नावे उच्चारासह दर्शविली जातात .
पहिल्यांदा तुमच्या स्मार्ट फोनवर प्ले स्टोर "Play Store" उघडा, त्यानंतर APP च्या टॅब वर टच करा. आता सर्च बॉक्स मध्ये "Fruits and Vegetables Premium" टाईप करून सर्च करा. तुम्हाला सर्च रिझल्ट मध्ये बरीचशी नावे दिसतील. त्यापैकी खाली दाखवलेल्या नावावर टच करा.
या अॅप ला इंस्टाल करण्यासाठी विशेष परवानगीची आवश्यकता नसते. नेहमी या स्क्रीन वर लक्ष द्या. एखाद्या अॅपला अनावश्यक परवानग्या दिल्यास तुमच्या स्मार्टफोन वरील खाजगी माहिती पब्लिशर कडे जावू शकते. त्यामुळे मी माझ्या ब्लॉगवर अॅप बद्दल माहिती देताना या परवानगी विषयी तुम्हाला माहिती देतो.
हा अॅप उघडल्यानंतर त्याचा स्क्रीन असा दिसेल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा