वेगवेगळ्या देशांबद्दल माहिती देणारे अॅप

तुम्हाला जगातील वेगवेगळ्या देशांबद्दल थोडक्यात माहिती हवी असेल तर "Countries of The World" हे अॅप तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोन वर इंस्टाल करा.

पहिल्यांदा तुमच्या स्मार्ट फोनवर प्ले स्टोर "Play Store" उघडा, त्यानंतर APP च्या टॅब वर टच करा. आता सर्च बॉक्स मध्ये "Countries of The World" टाईप करून सर्च करा.


तुम्हाला सर्च रिझल्ट मध्ये बरीचशी नावे  दिसतील. त्यापैकी वर दाखवलेल्या  नावावर टच करा.
या अॅपचा इंस्टाल स्क्रीन असा दिसतो. हा या विषयावरील सर्वात अधिक डाऊनलोड झालेला अॅप आहे.


हा अॅप  इंस्टाल झाल्यावर त्याचा आईकॉन असा दिसेल.



हा अॅप  उघडल्यानंतर  त्याचा स्क्रीन असा दिसेल.


त्यापैकी स्टडी हा मेनू उघडल्यानंतर खालील प्रमाणे मेनू दिसेल 


 तुम्हाला कोणता खंड (Continent) हवा ते निवडा, आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्येक पेज वर एका देशाबद्दल माहिती दिलेली दिसेल. माहिती पूर्णपणे वाचण्यासाठी स्क्रोल डाऊन करा. खालील चित्रामध्ये भारताबद्दल दिलेली माहिती दिसून येईल.




टिप्पण्या