गुगलला पाहिजे रस्त्यावरचे खड्डे मोजण्याचे पेटंट

Credit: United States Patent US9108640

गुगल कंपनीने अमेरिकेच्या पेटंट ऑफिसमध्ये दाखल केलेल्या पेटंट नुसार गुगल कंपनी आता रस्त्यावर पडलेल्या खड्यांचे मोजमाप घेवून ती माहिती आपल्या नकाशामध्ये जोडून, प्रवाश्यांना त्या खड्यांबद्दल पूर्वसूचना देण्याचे काम करण्याच्या तयारीत आहे.

याबद्दल अधिक माहिती तुम्हाला खालील पानावर पहावयाला मिळेल.
http://techxplore.com/news/2015-08-google-patent-potholes.html

टिप्पण्या