जपानमधील पाण्यावर तरंगणारे सोलर पॉवर प्लँट

Credit : Kyocera TCL Solar Floating Mega Solar Power Plants

जपानमधील दोन कंपन्यांनी जपानमध्ये ह्योगो जिल्ह्यातील कातो शहरामधील  निशिहीरा  तळ्यामध्ये दोन विशाल तरंगते सोलर पॉवर प्लँट बनवून पूर्ण केले आहेत. हे पॉवर प्लँट मार्च 2015 मध्ये बनवून पूर्ण झाले व ते दर वर्षी अदमासे 3300 MWh विजेची निर्मिती करतील असा अंदाज आहे. हे सोलर पॉवर प्लँट जपानमधील 920 घरांना वर्षभर वीज पुरवठा करू शकतील.

या सोलर पॉवर प्लँटचा व्हिडीओ सदर कंपनीने प्रकाशित केला आहे तो तुम्ही खाली पाहू शकता.


टिप्पण्या