हिरा आणि cBN चा मिश्र धातू
हिरा हा एक कठीण पदार्थ आहे. हिऱ्याचा उपयोग काच व धातूला कापण्यासाठी केला जातो. लोखंड, कोबाल्ट, निकेल, क्रोमियम, व्हॅनाडीयाम इत्यादी धातू कापण्यासाठी हिऱ्याला उच्च तापमानावर वापर केला जातो. पण त्यावेळी त्याचे ऑक्सिडेशन होते. क्युबिक बोरॉन नायत्राइड हे केमिकल कंपाउंड उच्च तापमानावर स्थिर राहू शकते पण ते हिऱ्याच्या इतके कठीण नसते. त्यामुळे काही वैज्ञानिकांनी हिरे आणि क्युबिक बोरॉन नायत्राइड (cBN) या दोन्हीच्या मिश्रणाने एक मिश्र धातू तयार केला आहे जो हिऱ्या इतका कठीण आणि उच्च तापमानावर स्थिर राहू शकतो.
या बद्दल सविस्तर माहिती तुम्हाला खालील पानावर मिळू शकते.
https://publishing.aip.org/publishing/journal-highlights/half-diamond-half-cubic-boron-all-cutting-business
या बद्दल सविस्तर माहिती तुम्हाला खालील पानावर मिळू शकते.
https://publishing.aip.org/publishing/journal-highlights/half-diamond-half-cubic-boron-all-cutting-business
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा