 |
Credit: 20 km Space Tower/THOTHX.COM |
 |
20 किलोमीटर उंच स्पेस टॉवर |
कॅनडा मधील THOTH Technology नावाच्या कंपनीने अमेरिकेमध्ये एक नवीन पेटंट मिळवले आहे. हे पेटंट आहे 20 किलो मीटर उंच टॉवर बांधण्याचे. हे टॉवर म्हणजे एक इलेव्हेटर (लिफ्ट) असेल. ही लिफ्ट दहा टन वजनाचे साहित्य 20 किलोमीटर उंचीवरील प्लॅटफॉर्म वर अंतरीक्ष यात्री व अंतराळ यानाला लौंच करण्यासाठी वापरता येईल. यामुळे अंतराळयानाचे एक स्टेज कमी होईल व त्यामुळे बराचसा खर्च ही वाचेल. ही याने पृथ्वी वर परत येताना देखील याच लिफ्ट चा वापर करतील.
या स्पेस लिफ्ट बद्दल अधिक माहिती आपण खालील पानावर वाचू शकता.
http://techxplore.com/news/2015-08-company-canada-patent-space-elevator.html
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा