चला खेळूया स्की सफारी

स्की सफारी हा एक मजेदार स्टंट स्कीईंग गेम आहे. हा गेम फक्त स्पेस बार वापरून खेळता येतो. यामध्ये एका डोंगरावर बर्फाचे वादळ येत असते आणि एक मुलगा त्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी स्कीईंग करत डोंगरावरून खाली येतो. वाटेत येणारे अडथळे चुकवत आणि इतर प्राण्यांची स्वारी करून तो वेगाने खाली पोहोचू शकतो. या खेळाची माहिती देण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही खाली पाहू शकता


हा खेळ तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून खेळू शकता\

http://www.miniclip.com/games/ski-safari/en/

टिप्पण्या