मंगलवार, 4 अगस्त 2015

चला खेळूया रेड बिअर्ड

रेड बिअर्ड हा एक मजेदार प्लॅटफार्म गेम आहे. हा खेळ तुम्ही लेफ्ट आणि राइट अॅरो कीज च्या मदतीने खेळू शकता. स्पेस बार दाबल्यावर पर जम्प होतो. अप आणि डाउन अॅरो कीज ने तुम्ही गेम च्या वरील आणि खालील भागातील बॅकग्राउंड पहु शकता. तुम्हाला वेगवेगळ्या रंगाचे के बॉल गोळा करायचे असतात. ज्या रंगाचा बॉल तुम्ही पकडला त्या रंगाची लिफ्ट चालू लागते, त्यावर जम्प करून तुम्ही पुढील प्लॅटफॉर्म वर जावू शकता. लेवल च्या शेवटी तुम्हाला सोनेरी रंगाचा बॉल पकडायचा असतो. यह खेल चार वर्षाचे मुल देखील सहज खेळू शकते.  या खेळाचा व्हिडिओ तुम्ही खाली पाहू शकता.


हा खेळ तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून खेळू शकता