चला खेळूया नेक्स्ट प्लीज


या खेळामध्ये तुम्हाला एक कुत्रा दिसतो आणि त्याला कीबोर्डवरील अॅरो कीजच्या मदतीने मागे पुढे चालवू शकता आणि अप अॅरो ने तो जंप करतो. त्याला वाटेवरील अडचणी ओलांडून एक्झिट पर्यंत न्यायचे असते. जर वाटेत त्याला पुढे जाण्यासाठी रस्ता नसेल तर स्पेस बार दाबल्यास तो दगडामध्ये बदलतो व एक नवीन कुत्रा प्रकट होतो. आता त्या दगडी कुत्र्याचा पायरी प्रमाणे वापर करता येतो. अशा रीतीने तुम्ही एक लेवल पूर्ण करू शकता. जर दगडी कुत्रा वाटेमध्ये अडचण आणत असेल तर X की दाबल्यावर तो नष्ट होतो.

मी या खेळाचा एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही खाली पाहू शकता


या खेळाचा वॉक-थ्रू खालील लिंक वर पाहू शकता 

हा खेळ आपण खालील लिंक वर क्लिक करून खेळू शकता 

टिप्पण्या