चला खेळूया कार फेरी


कार फेरी का एक मजेदार खेळ आहे. या खेळामध्ये तुम्हाला एका कारला पाण्यावरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी एक पूल तयार करावा लागतो. माउस चे पॉइंटर दाबल्यावर वेगवेगळ्या वस्तू खाली पाण्यामध्ये पडतात. या वस्तू योग्य ठिकाणी पाडल्यास पूल बनतो. पूल बनल्यावर कार च्या चित्रावर क्लिक करावे म्हणजे कार चालू लागेल आणि पूल ओलांडून दुसरीकडे जाईल.

या खेळामध्ये 35 लेवल्स आहेत. जर तुम्हाला एखादा लेवल कसा पूर्ण करावा हे समजले नाही तर तुम्ही खेळाच्या खालील बाजूस डावीकडे असलेल्या (Tutorial) या लिंक वर क्लिक करा म्हणजे एक नवीन पान उघडेल आणि त्या पानावर तुम्हाला या खेळाचे वॉक-थ्रू चे व्हिडिओ पाहायला मिळतील.

मी या खेळाचा एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही येथे खाली पाहू शकता


हा खेळ तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकताटिप्पण्या