कलर जॉय खेळाबद्दल माहिती

या खेळामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रंगाचे गोल व चौकोनी आकार दिसतात. ते दुसऱ्या ब्लॉक्सवर ठेवलेले असतात. त्यातील निळ्या रंगाच्या निळ्या रंगाच्या ब्लॉक्सवर क्लिक केल्यानंतर ते नाहीसे होतात.
तुम्हाला या आकारांना त्याच रंगाच्या वर्तुळापर्यंत पोहोचवायचे असते. हा  या प्रकारातील इतर खेळापेक्षा तुलनेने सोपा आहे. ज्यांना कॉम्प्युटर गेम्स खेळण्याचा अनुभव नाही अशा व्यक्ती देखील हा खेळ सहज खेळू शकतात. या खेळाची ओळख करून देणारा व्हिडिओ तुम्ही खाली पाहू शकता


हा खेळ तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून खेळू शकता

टिप्पण्या