शुक्रवार, 13 मार्च 2015

स्टारीज गेम - मराठी मध्ये

मॅच थ्री या प्रकारातील हा एक खेळ आहे. या खेळामध्ये तुम्हाला एकाच रंगाचे तीन किंवा अधिक तारे एकाच रांगेत आणायचे असतात. असे केल्यास पॉइंट मिळतात. पुरेश्या प्रमाणात पॉइंट मिळाल्यास नवीन लेवलला सुरवात होते.   कसल्याही प्रकारचा मानसिक ताण न येता खेळता येणारा हा खेळ आहे. तीन वर्षाच्या मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत हा खेळ खेळला जावू शकतो. तसेच मुलींना व स्त्रियांना देखील हा खेळ आवडू शकतो. आपण हा खेळ खालील व्हिडीओ मध्ये पाहू शकताहा खेळ आपण खालील लिंकवर क्लिक करून खेळू शकता
http://www.knowledgeadventure.com/games/staries/

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें