राउंड मॅन गेम - मराठी मध्ये

या खेळामध्ये लाकडाच्या रचून ठेवलेल्या ओंड्क्यांना बॉम्बने हलवून त्यावरील बॉलला खाली पडायचे असते. तुम्ही बॉम्ब ठेवल्यानंतर स्टार्ट हे बटन दाबायचे असते. त्यानंतर बॉम्ब फुटतो. तुम्ही बॉम्ब ज्या जागी ठेवले होते त्यानुसार लाकडी ठोकळे  खाली पडतात. तुम्हाला वर ठेवलेल्या बॉलला खाली पडायचे असते. हा बॉल दाखवलेल्या लाईनच्या खाली आणायचा असतो. पण तो सर्वात खाली असलेल्या प्लेटफार्मच्या बाहेर जायला नको. काही वेळ सराव केल्यानंतर बॉम्ब कुठे ठेवल्यास ठोकळे कसे पडतात याचा अंदाज येतो. या खेळाचे  काही लेवल आपण खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता


हा खेळ आपण खालील लिंक वर खेळू शकता 

टिप्पण्या