पॅटर्न मेमरी गेम - मराठी मध्ये

 पॅटर्न मेमरी हा खेळ पांढऱ्या टाईल्स खाली लपलेल्या निळ्या रंगाच्या टाईल्सना  शोधून काढण्याचा खेळ आहे. तुम्हाला थोड्या वेळासाठी निळे टाईल्स दाखवले जातात व ते दडवले जातात. मग त्या  टाईल्स वर क्लिक करून त्यांना प्रकट करावे लागते. तुम्ही सारे  टाईल्स शोधून काढल्यास नवीन लेवल सुरु होतो. नवीन लेवल मध्ये जास्त टाईल्स असतात. तुमची एकाग्रता वाढवण्यासाठी हा खेळ चांगला आहे. हा खेळ कसा खेळावा हे तुम्ही खाली दिलेल्या व्हिडीओ मध्ये पाहू शकता.हा खेळ तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून खेळू शकता
http://www.knowledgeadventure.com/games/pattern-memory/

टिप्पण्या