पाथ मेमोरी गेम - मराठी मध्ये

पाथ मेमोरी गेम या खेळामध्ये तुम्हाला स्क्रीन वर दिसणाऱ्या घरांना जोडणारा रस्ता बनताना दिसतो, ते पाहून नंतर त्याच क्रमाने तुम्हाला परत तो रस्ता बनवावा लागतो.
सुरवातीला तुम्हाला तीन घरे दिसतात व नंतर प्रत्येक लेवल मध्ये एक एक घर जोडले जाते.
सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी एकाग्रता व स्मरणशक्ती वाढविण्यासाठी, किंवा जेष्ठ नागरिकांसाठी स्मरणशक्तीचा व्यायाम करण्यासाठी हा खेळ चांगलाच उपयोगी ठरू शकतो.
हा खेळ आपण खालील व्हिडीओ मध्ये पाहू शकता.हा खेळ आपण खालील लिंक वर क्लिक करून खेळू शकता.
http://www.knowledgeadventure.com/games/path-memory/

टिप्पण्या