मंकी बनाना गेम - मराठी मध्ये

हा रस्ता किंवा वाट शोधण्याचा खेळ आहे. या खेळामध्ये उभ्या आणि आडव्या रेषा दिसतात. वरील बाजूस एक केळे दिसते व खालील बाजूस एक माकड. केल्यापासून माकडा पर्यंत जी वाट पोचते तेथे क्लिक केल्यास माकड त्या केल्यापर्यंत पोचते. तुम्हाला प्रत्येक लेवल मध्ये माकडाला रस्ता शोधून द्यायचा असतो. या खेळाने मुलांचे कॉनसनट्रेशन वाढते. पाच वर्षावरील मुलांसाठी हा खेळ उपयोगी आहे. हा खेळ कसा खेळावा हे आपण खालील व्हिडिओ मध्ये पाहू शकता.हा खेळ आपण खालील लिंक वर क्लिक करून खेळू शकता
http://www.knowledgeadventure.com/games/monkey-banana/


टिप्पण्या