जम्पस्टार्ट बझवर्ड्स-मराठी मध्ये

जम्पस्टार्ट बझवर्ड्स हा वेगवेगळ्या इंग्रजी अक्षरांना जोडून इंग्रजीचे शब्द बनवण्याचा खेळ आहे. यामध्ये स्क्रीन वर इंग्रजीचे वेगवेगळे शब्द दिसतात. यातले सलग असलेले शब्द एकमेकांना जोडून इंग्रजीचा एखादा शब्द बनवायचा असतो. एका लेवल मध्ये ठराविक शब्द बनवल्यास दुसऱ्या लेवल मध्ये जाता येते. हा खेळ तुम्ही खालील व्हिडिओ मध्ये पाहू शकता.


 हा खेळ आपण खालील लिंक वर क्लिक करून खेळू शकता.
http://www.knowledgeadventure.com/games/jsb/

टिप्पण्या