जेलीडॅड हिरो आर्केड गेम - मराठी

या खेळामध्ये तुम्हाला जेलीडॅड हिरोला शत्रूच्या कैदेमधून बाहेर पडण्यासाठी मदत करायची असते. हा खेळ की-बोर्डवरील कीज आणि स्पेस बारने खेळायचा असतो. या खेळामध्ये तीसहून अधिक लेवल्स आहेत, आणि हा खेळ तुम्हाला तासंतास आणि दिवसेंदिवस गुंतवून ठेवू शकतो. हा खेळ बऱ्याच गेमिंग वेबसाईट वर खेळायला मिळतो. तुम्ही कोणत्याही वेबसाईट वर हा खेळ खेळू शकता.  आणि त्या वेबसाईटवर जर तुमचे अकाउंट  असेल तर तुम्ही पूर्ण केलेले लेवल तुम्हाला सेव्ह करून ठेवता येतात.
हा खेळ लहान मुले, मोठी मुले, वयस्क व आजोबा-आजींना  सुद्धा आवडू शकतो. या खेळामध्ये जर तुम्ही कोठे अडकून बसलात तर तुम्ही या खेळाचे वॉक-थ्रू व्हिडिओ पाहून खेळ पूर्ण करू शकता. यु-ट्यूब वर तुम्हाला या खेळाचे बरेचसे  वॉक-थ्रू पहायला मिळतील. या खेळाचे काही अंश आपण खालील व्हिडिओ मध्ये पाहू शकता.


हा खेळ आपण खालील लिंक वर खेळू शकता 


टिप्पण्या