इंटरलॉक्ड गेम - मराठी मध्ये

या खेळामध्ये एकमेकांमध्ये अडकवलेले ठोकळे ओढून बाजूला करायचे असतात. हा थ्री डायमेंशनल गेम आहे. तुम्ही हे ठोकळे फिरवून पाहू शकता. ठोकळे फिरवणे व ते ओढून काढणे यासाठी माउस चा वापर केला जातो. स्पेस बार दाबल्यावर माउस पॉइंटर चा आकार हात मध्ये बदलतो तेव्हा तुम्ही हे ठोकळे ओढून बाजूला काढू शकता. तसेच स्पेस बार परत दाबल्यास  माउस पॉइंटर चा आकार बदलतो आणि तुम्ही हे ठोकळे फिरवू शकता.हा खेळ तुम्ही खालील लिंक वर खेळू शकता 

टिप्पण्या