जगलिंग खेळ - मराठी मध्ये

जगलिंग या खेळामध्ये एक विदुषक आपल्या एका हाताने चेंडू वर फेकून दुसऱ्याने झेलतो. चेंडू झेलणे व परत वर फेकणे या क्रिया कीबोर्ड वरील डाव्या आणि उजव्या अॅरो की ने नियंत्रित होतात. थोडावेळ सराव केल्यावर तुम्हाला हा खेळ चांगल्या रीतीने खेळता येईल. सुरवातीला एक किंवा दोन चेंडू सहजपणे पकडता येतात, पण त्यापेक्षा अधिक चेंडू आल्यावर ते हातातून निसटतात. हा खेळ आपण खालील व्हिडिओ मध्ये पाहू शकता.हा खेळ आपण खालील लिंक वर क्लिक करून खेळू शकता.
http://www.knowledgeadventure.com/games/juggling/

टिप्पण्या