फ्रुट कलेक्शन गेम - मराठी मध्ये

फ्रुट कलेक्शन गेम हा तीन ते चार वर्षे वयोगटातील मुले देखील सहजासहजी खेळू शकतील असा हा खेळ आहे. हा खेळ केवळ माउस डावीकडे आणि उजवीकडे हलवून खेळला जातो. हा खेळ कसा खेळावा हे आपण खालील व्हिडिओ मध्ये पाहू शकता.



हा खेळ आपण खालील लिंक वर क्लिक करून देखील खेळू शकता.
http://www.knowledgeadventure.com/games/fruit-collection/


टिप्पण्या