फाइंड द पेअर गेम - मराठी मध्ये
बालवाडीतील मुलांसाठी वेगवेगळ्या आकृत्यांमधून समान आकृत्या शोधून काढण्याचा हा खेळ आहे.
प्रत्येक लेवल मध्ये एक जोडी शोधून काढावी लागते. तसेच प्रत्येक लेवल नंतर आकृत्यांची संख्या वाढत जाते व आकृत्यांचा आकार लहान होत जातो. मुलांना वेगवेगळ्या आकारांमधील फरक शोधून काढण्याचा अभ्यास करण्यासाठी हा खेळ चांगला आहे. हा खेळ कसा खेळावा हे खालील व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहे.

हा खेळ तुम्ही खालील लिंक क्लिक करून खेळू शकता.
http://www.knowledgeadventure.com/games/find-the-pair/
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा