रंगीत बॉल्सचा मेमरी गेम

हा रंगीत बॉल्सच्या जोड्या शोधून काढण्याचा खेळ आहे. लहान मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी तसेच जेष्ठ नागरिकांना स्मरणशक्तीचा व्यायाम म्हणून हा खेळ चांगला आहे. या खेळामध्ये रंगीत बॉल्सच्या जोड्या दाखवल्या जातात. हे बॉल्स निळ्या रंगाच्या बॉलमध्ये दडवलेले असतात व ते काही क्षणासाठी दिसतात व नाहीसे होतात. तुम्हाला बॉल्सचे रंग व त्यांची जागा लक्षात ठेवून त्यांच्या जोड्या लावाव्या लागतात असा हा खेळ आहे. हा खेळ तुम्ही खालील व्हिडिओ मध्ये पाहू शकता.हा खेळ तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून खेळू शकता
http://www.knowledgeadventure.com/games/memory-3/

टिप्पण्या