जेक्स स्केट एस्केप - मराठी मध्ये

हा गेम डिस्नीच्या जेक्स वर्ल्ड गेम्स मधील एक आहे. या खेळामध्ये तुम्हाला स्पेसबारचा वापर करून जंप करावे लागते. हा गेम तुम्ही खालील व्हिडिओ मध्ये पाहू शकता
हा गेम तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून खेळू शकता
http://www.disney.co.uk/disney-junior/jake-and-the-never-land-pirates/jakes-world/

टिप्पण्या